आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पित्यापाठोपाठ तिघांकडून सामूहिक बलात्कार; मोबाइलनेही चित्रीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निफाड - तालुक्यातील करंजी शिवारात पिता आपल्या मुलीवरच बलात्कार करत असताना इतर चौघांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यातील तिघा संशयित तरुणांनी या मुलीवर बलात्कार केला चौथ्याने या प्रकाराचे मोबाइलने चित्रीकरण केले. निफाड न्यायालयाने यातील तिघांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, चौथ्या अल्पवयीन संशयिताला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. बलात्कारी पिता अद्यापही फरार आहे.

पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. ती आपल्या गावाहून २२ डिसेंबरला कावीळ उतरविण्यासाठी पित्यासोबत गेली होती. तेथून परतताना करंजी शिवारातील एका नाल्यात सकाळी साडेआठच्या दरम्यान पित्याने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना चौघा तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी दमदाटी केली त्यातील तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर मुलीला कुणाला काही सांगितले तर बरेवाईट करण्याची धमकी देत करंजीच्या दिशेने पळ काढला.
पुढे वाचा... ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरल्याने