आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णी म्हणते, 'हिरॉईन नाही अभिनेत्रीच...'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी अशीच आहे.. मला जमिनीवरच राहायला आवडतं. प्रत्येक जण सुंदर असतो त्यानं ते ओळखलं पाहिजे.. नको जगूया एवढं धकाधकीचं.. कोणासाठीतरी थोडं-थोडं थांबूया.. जाणिवा ठेवूया ना थोड्या जागा.. असं सुंदर बोलणारीच नाही तर अगदी तसंच वागणारी सोनाली कुलकर्णी. अनेकतरुणींच्याच नव्हे तर तरुणांच्याही मनातली ती हिरॉईन आहे, पण दिग्दर्शकांसाठी हिरॉईनच्या पलीकडे जाणारी, सामाजिक जाणिवा जपणारी ती अभिनेत्री आहे. अगंबाई अरेच्चा टू मध्ये सोनाली प्रथमच विनोदी भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्त आणि तिच्या संवेदनशील मनाविषयी तिने केलेल्या या मनमोकळ्या गप्पा...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... सोनाली कुलकर्णीने स्वत:विषयी काय-काय सांगितले...