आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर बाबीच पायदळी तुडविल्या जात असल्याचा आक्षेप, महसूलमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रेडीरेकनरच्या अवास्तव दराबद्दल ‘दिव्य मराठी’ क्रेडाईने गेल्या वर्षी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यंदा शहरात शासनाने अवघी टक्के दरवाढ केली. राज्यातील अन्य शहरात हीच दरवाढ १५ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. मात्र, रेडीरेकनरमधील अन्यायकारक तळटिपांमुळे बांधकाम क्षेत्रावरील संकट कायम असल्याने या तळटिपाही वास्तववादी करण्याच्या मागणीसाठी आहेता क्रेडाईचे शिष्टमंडळ शुक्रवारी (दि. २३) महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहेत.

जानेवारी २०१५ पासून शासनाने राज्यात लागू केलेल्या रेडीरेकनर (बाजारमूल्य दरतक्ता) दरांतील बांधकाम मूल्य आहेणि काही तळटिपांबाबत व्यावसायिकांमध्ये प्रचंड राेष आहेहे. या तळटिपा बेकायदेशीर अन्यायकारक असल्याने त्या रद्द कराव्यात वास्तववादी तळटिपा करण्यात याव्यात, अशी मागणी ‘क्रेडाई’कडून सातत्याने केली जात आहेहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असून, या वेळी ‘क्रेडाई’चे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेहेत.

‘क्रेडाई’च्या आहे औरंगाबाद येथे गत आठवड्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत महसूलमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा निर्णय घेण्यात आहेला होता. रेडीरेकनरमधील या जाचक तळटिपांमुळे कायदेशीर बाबीच कशा पायदळी तुडविण्यात आहेल्या असून, त्याचा परिणाम सरकारचा महसूल घटण्यासह सर्वसामान्यांचे गृहस्वप्न महागण्यात कसा होणार आहेहे, याची माहिती ‘क्रेडाई’चे पदाधिकारी महसूलमंत्र्यांना देणार आहेहेत. बांधकाम मूल्याची आहेकारणीही अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आहेलेली असून, सध्या शहरात उपलब्ध असलेल्या फ्लॅटचे विक्रीदरही शासनाने रेडीरेकनरमध्ये दिलेल्या बांधकाम मूल्यापेक्षा कमी असल्याचे लक्षात आहेणून दिले जाणार आहेहे. एकंदरीतच बांधकाम व्यवसाय मा ेठ्या प्रमाणावर अडचणीत आहेला असून, सर्वसामान्यांची गृहखरेदीही महागडी होत असल्याने रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवून तळटिपांच्या माध्यमातून करण्यात आहेलेली छुपी दरवाढ रद्द करण्याची मागणी या संघटनेकडून केली जाणार आहे.सन २०१४ मध्ये अवास्तव रेडीरेकनरबाबत ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा केला होता.

क्रेडाई करणार पंतप्रधानांनाही विनंती
देशाच्याआहेगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना घर खरेदी करणे शक्य व्हावे, याकरिता केंद्र सरकारने धोरणात्मक पावले उचलावीत, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी सांगितले. त्यात २५ लाख रुपयांच्या घरांच्या खरेदीकरिताचे गृहकर्ज स्वस्त करण्यासह करातही सवलत मिळावी, अशा आहेशयाची विनंती केली जाणार आहेहे. सन २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:चे घर मिळावे, असे सरकारचे म्हणणे असून, त्याकरिता पावले उचलणेही गरजेचे असल्याची केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात गृहकर्ज स्वस्त करण्यासह करामध्ये सवलत दिल्‍यास गृहबांधणी क्षेत्राला मोठी उभारी मिळेल मंदीचे सावट दूर होईल अशी अपेक्षा आहेहे.