आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या धावत्या कारवर दरड कोसळली, सगळेच सुखरूप बचावले; वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कळवण सप्तशृंगी गडाकडे जाताना भाविकांच्या गाडीवर अचानक दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यानंतर मोठ-मोठे दगड रस्त्यांवर आले असून मार्ग बंद झाला आहे. भाविकांच्या गाडीवर दरड कोसळल्याने कारचा समोरील भाग पूर्ण ध्वस्त झाला. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 
बातम्या आणखी आहेत...