आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : तरुणाची अश्लील क्लिप काढून ब्‍लॅकमेल करणारे अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील एका 33 वर्षीय युवकाला कोयता आणि पिस्तुलचा धाकावर नग्‍न करून त्‍याची अश्‍लील चित्रफि‍त तयार केली आणि त्‍या आधारे त्‍याला दीड लाख रुपयाची खंडणी मागितल्‍या प्रकार आज (शनिवार) उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी अश्लील चित्रफित तयार केलेला मोबाइल जप्त केला.

हर्षद गव्हाणे, विजय गव्हाणे, अभिषेक निवळकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सिहगड रोड पोलिसांनी केली.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लादड्सवर क्लिक करा...