आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election Expenditure News In Marathi, Nashik And Dindori Lok Sabha Constituncy

नाशकात पवार, तर दिंडोरीत चव्हाण यांचा खर्च अधिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी खर्च सादर केला आहे. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचा, तर दिंडोरीत विद्यमान खासदार तथा भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांचा सर्वाधिक खर्च झाला आहे.


नाशिक मतदारसंघ
डॉ. प्रदीप पवार- 12 लाख 61 हजार 752, छगन भुजबळ - 6 लाख 61 हजार 977 रुपये, हेमंत गोडसे - 6 लाख 72 हजार 557 रुपये, अँड. तानाजी जायभावे- 2 लाख 80 हजार 688 रुपये, दिनकर पाटील - 1 लाख 30 हजार 160 रुपये, प्रकाश कनोजे - 25 हजार 580 रु., प्रमोद नाथेकर - 18 हजार 490 (10 एप्रिल), बबन फसाळे- 26 हजार 875, देवीदास सरकटे- 13 हजार, महेश आव्हाड- 26 हजार, विजय पांढरे- 1 लाख 40 हजार 900, पठाण सखावत खान- 31 हजार 100, मकसूद इलियास खान- 25 हजार 140, विष्णू जाधव- 12 हजार 900 रुपये.


दिंडोरी मतदारसंघ
खासदार हरिश्चंद्र चव्हाण- 4 लाख 94 हजार 596 रुपये, डॉ. भारती पवार- 2 लाख 92 हजार 150, प्रभात सोनवणे- 24,200, कैलास मोरे- 19 हजार 665, भरत मते- 19, 473, शरद माळी- 20,329, हेमंत वाघेरे- 69,286, ज्ञानेश्वर माळी- 99,100, अभिजित गायकवाड- 12,800, अजित पवार- 15 हजार 873 रुपये.