आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : दसक गावात 40 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, मृत होता मद्यपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दसक गावात एका  व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पप्पू यादव पाटील (40) असे त्याचे नाव असून तो उपनगरातील नारायणबापू नगर येथील रहिवासी आहे. त्याची हत्या कोणी केली आणि त्यामागचे कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. 

मद्यपी होता मृत..
- मृत पप्पू पाटील हा मद्यपी होता, अशी माहिती समोर आली आहे. 
- मद्यपी असण्याबरोबरच तो बेरोजगार होता.
- पैशासाठी तो घरातून निघून गेला होता, तसेच आई वडिलांना मारहाणही करायचा असे समोर आले आहे. 
- त्याची बायको काही वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली होती. ती शिक्षिका होती. 
- पोलिसांनी काही लोकांची चौकशी सुरू केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...