आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • March To Trimbakeshwar Temple In Nasik Trupti Desai

\'कोण आहेत तृप्‍ती देसाई\', वाचा \'भूमाते\'च्‍या भूमिकेवर काय म्‍हणतात नेटिझन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला नि सोशल मीडियावर 'भूमाते'चा मोठा विरोध होण्यास सुरूवात झाली. भूमाता बिग्रेडच्‍या माहिलांनी मंदिराच्या गर्भगृहात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विरोध करण्‍यात येईल, अशी भूमिका स्‍थानिक नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. सोशल मीडियावरही विरोध..
- भूमाता ब्रिगेडच्या या भूमिकेला सोशल मीडियावरही विरोध केला जात आहे.
- काही हिंदुत्‍ववादी संघटनांनी तृप्‍ती देसाई यांचे आंदोलन हाणून पाडण्‍याचे आवाहन केले आहे.
- देसाई इतर धर्मिय महिलांसाठी असे आंदोलन करतील का असा प्रश्‍न विचारला जात आहे.
- प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी हेआंदोलन होत आहे. अशा विविध टीका देसाई यांच्‍यावर होत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावरील अशाच काही पोस्‍ट....