आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए द्वितीय ऑनलाइन परीक्षा उद्यापासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठातर्फे मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीएच्या द्वितीय वर्षाची ऑनलाइन परीक्षा २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. प्रथम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नियमित परीक्षा ते १४ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
एमबीएच्या प्रथम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा ते १२ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. तर द्वितीय वर्षाच्या परीक्षा २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. द्वितीय वर्षाची प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान हाेत अाहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यावर २९ नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत बॅकलॉगची परीक्षा होईल, अशी माहिती एमजीव्ही संचलित एमबीए कॉलेजचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...