आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहराज्यमंत्री राम शिंदे आज हरसूल भेटीवर , सहकार राज्यमंत्री दादा भुसेही राहणार उपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हरसूल दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे जिल्हा दौ-यावर येत आहे. रविवारी (दि. १९) दुपारी वाजता त्यांचे हरसूल येथे आगमन होणार आहे. ते स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिका-यांसमवेत कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी वाजता त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करतील. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक पाहणी आढावा घेतील. त्यांच्यासोबत सहकार राज्यमंत्री दादा भुसेही राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...