आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून संजय निरुपम यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फेरीवाल्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेने आंदोलन केले आहे. निरुपम यांच्या पुतळ्याला यावेळी कार्यकर्त्यांनी जोडे मारून त्यांचा निषेध केला.
 
निरुपम यांना फेरीवाल्यांची बाजू उचलून धरत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून निरुपम यांचा निषेध करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 
बातम्या आणखी आहेत...