आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik City Temperature Increase By 11 Degree Celsius

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात किमान तपमानात अंश सेल्सिअसने वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - किमानतपमानात रविवारी अंश सेल्सिअसने वाढ होऊन ११ अंश सेल्सिअस तपमान नोंदले गेले. त्याचप्रमाणे सूर्याची तीव्रता कमी असल्याने वातावरणात गारवा कायम होता.
उत्तरेकडील वाऱ्यांच्या वेग हा प्रतितास ते किलोमीटर असून, आकाश कोरडे झाल्याने तपमानातही घट झाली आहे. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे. त्याचप्रमाणे कमाल तपमान हे २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने शहरवासीयांना दिवसाही उबदार कपड्यांचा आसरा घ्यावा लागत होता. सूर्याची तीव्रता अजून एक ते दोन दिवस कमी राहणार असल्याने वातावरणात गारवा राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.