आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झळाळला विकाससेतू !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलावर ऊर्जा बचत करणारे मलेशियन पथदीप उजळल्याने पुलाला झळाळी प्राप्त झाली आहे. सायंकाळी आकाशाची निळाई आणि ही सुवर्ण झळाळी असे गोविंदनगर परिसरात चित्र दिसत होते.

झपाट्याने पूर्णत्वाकडे
उड्डाणपुलाचे पाच टक्के काम बाकी.

मार्चअखेर उभारणी होणार पूर्ण.

भुजबळ फार्म ते द्वारकापर्यंतचे डांबरीकरण सुरू.

पुढील टप्प्यात द्वारका ते के. के. वाघ कॉलेजपर्यंतचे डांबरीकरण.

स्ट्रिटलाइट व रॅम्पचे काम महिनाभरात होणार पूर्ण.