नाशिक - श्रावणी तथा मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर होत असलेल्या कुंभपर्वातील शाहीस्नानाच्या दुसऱ्या पर्वणीला आज (रविवार) पहाटेपासून प्रारंभ झाला. त्या अनुषंगाने प्रमुख आघाडाच्या शाही मिरवणुका निघाल्या आहेत. शाही स्नानासाठी त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड येथे देशभरातील लाखो भाविकांची अलोट गर्दी केली. दरम्यान, भाविकांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कमानी लावल्या असून गृहिणींनी पहाटेच उठून रस्त्याच्या कडेने आकर्षक रांगोळी काढल्या आहेत. त्यामुळे भाविकांबरोबरच नाशिकरांच्या आनंदालाही अधाण आल्याचे चित्र आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, शाही मिरवणुकीची खास झलक...