आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Kumbh Mela To Start CM, Rajnath Rajnath Singh Uddhav Thackeray Present

कुंभपर्व : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महानंदादीपचे प्रज्वलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - श्री जय गाेपाल गायत्री सिद्धपीठ माेहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यात अखंड १०८ दिवस प्रज्वलित राहणाऱ्या महानंदादीपचे प्रज्वलन ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिदेव ज्ञान विश्वशांती महायज्ञाचे उद््घाटन आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

साधुग्राममधील लक्ष्मीबागेत साडेतीन एकरात महानंदादीप, त्रिदेव ज्ञान महायज्ञ, प्रवचन हाॅल १०८ कुंड हवन हाॅल अशा चार मंदिरांची उभारणी करण्यात अाली अाहे. ही ज्याेत यंदाच्या कुंभमेळ्याचे भाविकांच्या दृष्टीने अाकर्षणाचा विषय ठरणार अाहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या सोहळ्याचे इतर फोटो आणि कुंभमेळ्याची झलक...