आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र महाराजांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाणीज पीठाचे शंकराचार्य जगद‌्गुरू नरेंद्र महाराज यांचे ध्वजाराेहण साेहळ्यासाठी नाशकात अागमन झाल्यापासूनच त्यांच्या अनुयायांची नाशकात रीघ लागली अाहे. बुधवारी साधुग्राममधील त्यांच्या भव्य मंडपात हजाराे भाविक त्यांचे प्रवचन एेकत हाेते, तर शेकडाे भाविक रांगेने दर्शनासाठी येण्याचा सिलसिला कायमच हाेता. सकाळच्या सत्रात प्रारंभी समस्या मार्गदर्शनाचे सत्र पार पडले. तर, त्यानंतरच्या सत्रात भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. दुपारपर्यंत भाविकांचा अाेघ कायमच असल्याचे चित्र दिसून अाले.
पुढील स्लाइडवर पाहा, लांबच लांब रांग
बातम्या आणखी आहेत...