आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाला होणार लाभ, कोणाची किती हानी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक संस्था कर (एलबीटी) नाशिक महापालिका हद्दीत लागू करण्यासाठी आठ आठवड्यांत धोरण जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता शहर विकासाचे काय? असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. या विषयावर शहरभर मंथन होत असून, एलबीटीच्या बाजूने आणि विरोधात असे दोन मतप्रवाह दिसून येत आहे. नेमके एलबीटीने होणार तरी काय? सर्वसामान्यांना, व्यापार्‍यांना याचा फायदा-तोटा किती? याबाबत जाणून घेऊ दोन्ही मतप्रवाह..

स्लाईडला क्लिक करून वाचा, निमा अध्यक्ष धनंजय बेळे आणि विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांचे काय मत आहे.