आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच आठवड्यात नाशिक-पुणे विमानसेवा जमिनीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आठवडाभरापूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्‍यात आलेली नाशिक-पुणे विमानसेवा बंद पडली आहे. ही सेवा परवडणारी नसून यामुळे कंपनीला नुकसान होत असल्‍याची माहिती मेहेर कंपनीच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.