आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थाचा ‘सुवर्ण’योग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थ कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिक शहर त्यासाठी सज्ज होत अाहे. कुंभमेळ्याचे मुख्य स्थान असलेल्या गोदावरीच्या काठावरील रामकुंड परिसराला त्यामुळे अशी सुवर्णझळाळी प्राप्त झाली अाहे.

सिंहस्थ पर्वकाळ
१४ जुलै २०१५ : पवित्र रामकुंडावर ध्वजारोहण.
१९ ऑगस्ट २०१५ : साधुग्राममध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण.
२९ ऑगस्ट २०१५ : सिंहस्थातील पहिले शाहीस्नान.
१३ सप्टेंबर २०१५ : सिंहस्थातील दुसरे शाहीस्नान.
१८ सप्टेंबर २०१५ : सिंहस्थातील तिसरे पर्वस्नान.
कुंभमेळा पर्व : १४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६