आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाली डोके वर पाय..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिडकोतील सावतानगर येथे रस्त्याचे काम सुरू असताना पोकलॅन असे उलटले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुर्देवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, इतरांना हात देणार्‍या पोकलॅनवरच मदतीचा हात मागण्याची वेळ आली.