आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानच्या वाळवंटात नाशिकच्या कुटुंबाचा डंका, मायलेकांना धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अश्विनी देवरे त्यांच्या मुलांनी नाशिकचेे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा २६, २७ जून रोजी झाली. यामध्ये अश्विनी देवरे यांनी किलोमीटर, १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले आहे. वर्षे वयोगटात अनिकेतने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, तर अडीच वर्षे वयोगटात शौर्यने १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. शौर्य हा आर्मी स्कूलमध्ये, तर अनिकेत हा पोद्दार स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
बातम्या आणखी आहेत...