आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी संमेलन काॅर्पाेरेट कल्चरमधून काळ्या मातीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक - Divya Marathi
- राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक
नाशिक- ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा येथे हाेणार अाहे. हिवरा येथे ग्रामपंचायत असून तेथील संमेलन गेल्या काही वर्षांपासून काॅर्पाेरेट झालेल्या संमेलनासारखे हाेईल का? खर्चाचे काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले अाहेत. दिल्ली, बडाेदा अाणि हिवरा अाश्रम या तीन ठिकाणची चर्चा हाेती. पण, संमेलनस्थळ निश्चित समितीने थेट हिवरा अाश्रमाचे नाव जाहीर केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. अध्यक्षपदासाठी काही इच्छूक साहित्यिकांनी माेर्चेबांधणीही केली हाेती. पण, अाता हिवराचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्यावर संमेलन काॅर्पाेरेट कल्चरमधून मराठी मातीत अाल्याच्या भावना व्यक्त झाल्या. 
 
पुढील स्‍लाईछवर पहा साहित्‍यीकांच्‍या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...