आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग निष्पाप बालभावनांचे पर्यावरणपूरक हाेळीचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देवळाली कॅम्प येथील फर्स्ट फाेर प्री स्कूलमध्ये पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून चिमुरड्यांची रंगपंचमी अशी रंगली. यावेळी मुला-मुलींनी एकमेकांच्या अंगावर रंग उधळत धमाल केली. त्यांच्या चेहऱ्यावरच्या बालसुलभ भावनांनी सगळ्यांनाच माेहवून टाकले. येस बँकेने या उपक्रमाला सहकार्य केले हाेते. बँकेच्या वतीने यावेळी मुलांना अल्पाेपाहार देण्यात अाला. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, रंग खेळतांना बाळांची फोटोज .... 
बातम्या आणखी आहेत...