आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया वकिलाने महिला आमदाराला मागितली खंडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल असलेली जनहित याचिका मागे घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात असलेले तोतया वकील बाळासाहेब अनंत चौधरी यांनी मध्यस्थामार्फत ५० ते ६० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
या प्रकरणी तोतया वकील चौधरीच्या विरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार सिमा हिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळासाहेब अनंत चौधरी  (वय ८३) उर्फ गोपाळ अनंत अडावदकर यांनी वकील असल्याचे भासवत अनेकांना कोट्यवधी रुपयांना फसवले आहे.
बातम्या आणखी आहेत...