आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अाईसह मुलाची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - वणी पोलिस ठाण्याच्या हद्यीतील कृष्णगाव शिवारात अज्ञात आरोपींनी एका महिलेचा चेहरा विद्रुप करून तर मुलाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्याने खळबळ  उडाली आहे.
 
याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता गोटीराम सहाळे (२६) व मुलगा करण गोटीराम सहाळे (९)  अशी मृतांची नावे आहेत. संजय कोंडाजी गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीिवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...