आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : टीव्हीचा रिमोट न दिल्याने पतीने केली पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक – टीव्हीचा रिमोट न दिल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पांडुरंग लक्ष्मण मानवतकर, असे या खुनी पतीचे नाव आहे. तर शोभा पांडुरंग मानवतकर, असे मृत पत्नीचे नाव आहे. 
 
ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे 4 वाजता उघडकीस आली. अंबड पोलीस स्टेशनमध्ये खुनी पती पांडूरंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पांडुरंग मनवतकर हत्या करून झाला फरार असून, अंबड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...