आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या ग्रामीण भागाला उच्च रक्तदाबाचा विळखा, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरांच्या तुलनेत ग्रामीण स्त्रिया कुपोषणाच्या अधिक बळी असतात आणि शहरी पुरुषांमध्ये हायपरटेन्शनचे प्रमाण अधिक असते या विद्यमान गृहितकाला नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने छेद दिला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१५-१६ चा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार  ग्रामीण पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असल्याचे पुढे आले आहेत. तसेच ग्रामीण पुरुषांत साखरेचे प्रमाण अती असल्याचे आढळून आले आहे.
 
कारणे काय‌?
- प्रतिकूल परिस्थितीत होणारी स्थित्यंतरे 
- एका बाजूला बाजारभाव नाही, नैसर्गिक आपत्ती, प्रतिष्ठा जपण्याचा खर्च
- संयूक्त कुटुंब पद्धतीचा अभाव विभक्त कुटुंबांची संख्या जास्त.
- आर्थिक अ सुरक्षिततेला आधार यंत्रणा नाही. 
- चुकीची जीवनशैली, योग्य व्यायामाचा अभाव.
डॉ जयंत ढाके व डॉ उमेश नागपूरकर, मानसोपचार तज्ज्ञ
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, उच्च रक्तदाबासह अतिसाखर... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...