आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - पंचवटीमध्ये हमालाचा निर्घृण खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी (दि. ४) रात्री ११.२५ च्या सुमारास एका हमालाचा खून करण्यात अाला. हाॅटेल गाेंधळजवळ काही हमालांनी दीपक अहिरे (३५) याच्या डाेक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
 
तीन-चार जणांवर पाेलिसांचा संशय असून, हल्ल्यानंतर ते फरार झाले. पंचवटी पाेलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अहिरे याची दुचाकी (एमएच १५, सीएच ६३७३) तेथे पडलेल्या अवस्थेत अाढळली. यामुळे परिसरात पळापळ झाली. 
बातम्या आणखी आहेत...