आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक चहा दिन.. व्हाइट टी, अाॅलाेंगचा जमाना, नाशिकमध्ये मिळतात ५०-५५ प्रकारचे चहा;

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमध्ये जवळपास पन्नासहून अधिक चहाचे प्रकार मिळत असतानाही तरुणांना मात्र अावडताे ताे इंडियन मसाला टी. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने अाढावा घेण्याचा प्रयत्न केला. ५०-५५ प्रकारचे चहा अाणि त्यांचे दर बघता सध्या ६० रुपयांच्या वर कोणताही चहा नाही. म्हणजे तरुणांच्या ‘बजेट का मामला’ चहाच्या बाबतीत अजिबातच अडसर ठरत नाही. उलट वेळ मिळेल तेव्हा तरुण चहाकट्ट्यावर दिसतात.
पुढील स्लाईड वर बघा चहाचे प्रकार आणि चहाचा इतिहास...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...