आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढील अाठवड्यात बँकांना सलग चार दिवस सुटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - या महिन्यातील पुढील अाठवड्यात बँकांना सलग चार दिवस सुट्या असल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे मात्र अार्थिक नियाेजन काेलमडण्याची शक्यता असून, मार्च एण्ड असल्याने कर भरणा किंवा इतर महत्त्वाची कामे अडू नयेत म्हणून सर्वसामान्यांनी अाजच बँकिंग व्यवहारांचे नियाेजन करण्याची गरज अाहे.

या तारखांना बँका बंद : २४ मार्च, गुरुवार (हाेळी), २५ मार्च, शुक्रवार(गुडफ्रायडे), २६ मार्च, शनिवार (चाैथा शनिवार), २७ मार्च, रविवार (साप्ताहिक सुटी)

एप्रिल महिन्यातही कर्मचाऱ्यांना सुट्यांची पर्वणी : एप्रिलमध्येही अशाच सलग तीन सुट्या बँक कर्मचाऱ्यांना उपभाेगता येणार अाहेत. यात १४ एप्रिलला अांबेडकर जयंती, १५ एप्रिलला रामनवमी, तर १९ एप्रिलला महावीर जयंती अाणि २१ एप्रिलला रविवारची साप्ताहिक सुटी अाहे.
बातम्या आणखी आहेत...