आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Minute For National Anthem News In Divyamarathi

राष्ट्रगीतासाठी एक मिनिट 'दिव्य मराठी'सोबत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२६ जानेवारी, आपला प्रजासत्ताकदिन. या दिवशी आपण आपला मिनिट देऊया, राष्ट्रगीतासाठी. येत्या २६ जानेवारीला आपल्या इमारतीचे टेरेस, पार्किंग, कॉलनीतील मोकळी जागा वा मैदानात ग्रुपने येऊन राष्ट्रगीत म्हणावे. त्यानंतर तीन वेळा ‘भारत माता की जय’ अशी दणदणीत घोषणाही द्यावी. सकाळी वाजता राष्ट्राप्रति व्यक्त केलेल्या या भावना कॅमेराबद्ध करून तो फोटो प्रसिद्धीसाठी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात आणून द्यावा. अथवा इ-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावा. फोटो शक्यतो कॅमेऱ्याने काढलेला असावा.

येथे पाठवा आपले फोटो
‘दिव्यमराठी’, शीतल अ‍ॅव्हेन्यू, चांडक सर्कल, नाशिक
mydivyamarathi1@gmail.com किंवा 7770059009/8087156816 यापैकी एका नंबरवर व्हॉट‌्सअ‍ॅपद्वारे फोटो पाठवावा.

आधी कळवा आपण या उपक्रमात सहभागी होणार असल्यास 26 जानेवारीपूर्वीही संबंधित क्रमांकांवर व्हाॅट‌्स अॅपद्वारे कळवावे. कृपया या क्रमांकांवर कॉल करू नये.

यांनी दिला प्रतिसाद
जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल, हिरावाडी, कमलनगर - गोविंद आयुर्वेद, कॉलेजरोड - साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, कालिदास कलामंदिराजवळ - स्पेक्ट्रम अकॅडमी, अशोक स्तंभ आणि दत्तमंदिर स्टॉप, नाशिकरोड - सागर क्लासेस, अशोक स्तंभ - चौधरी यात्रा कंपनी, औरंगाबाद रोड, पंचवटी - आर्ट ऑफ लिव्हिंग, मखमलाबाद, प्रमोद महाजन गार्डन, हुतात्मा स्मारक - रिलायन्स फूटप्रिंट, सिटी सेंटर मॉल