आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Fraud Cases Increases, Cyber Crime On High

फसवणुकीचा ऑनलाइन धंदा तेजीत, सायबर माफ‍ियांनी घातलाय धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अचूकउत्तर द्या आणि लाखो जिंका', अशा प्रकारचे मेसेज मोबाइलवर पाठवायचे. त्याचे उत्तर पाठविल्यावर आपण कार जिंकलात, ‘तुम्ही कोट्यवधी डॉलर जिंकला आहात', असा ‘एसएमएस ई-मेल' पाठवून लाेकांना भुरळ घालण्याचे प्रकार वाढत आहेत. कधी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तर, कधी कराची रक्कम भरण्यासाठी ८-१० हजार तत्काळ आमच्या बँक खात्यात भरा, असेही सांगितले जाते.
ग्राहक सहजासहजी फसला की, मग नानाविध कारणे दाखवून अधिकाधिक रक्कम उकळली जाते. मोबाइलच्या माध्यमातून फसवणुकीचा हा ऑनलाइन गोरखधंदा सध्या चांगलाच तेजीत असून, आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याचे सांगत पाेलिसांकडून अंग काढून घेतले जात आहे.
पुढे वाचा... असे घडले गुन्हे....