आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Open University Declear Kusumagraj Award To Sitawnshu Yashchandra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज पुरस्कार सीतांशू यशचंद यांना जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे अमराठी साहित्यिकाला दिला जाणारा कुसुमाग्रज राष्‍ट्रीय साहित्य पुरस्कार यंदा प्रख्यात गुजराती साहित्यिक,पद्मश्री सीतांशू यशश्चंद्र यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे. 10 मार्चला कुसुमाग्रज पुण्यतिथीचे औचित्य साधून कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार वितरण होणार आहे. 1 लाख रुपये,
सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.