आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद एवढा.. नभी मावेना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाशात ढग दाटून आल्यावर मोरांचा आनंद आकाशाहूनही मोठा होतो. आपल्या आनंदाला व्यक्त करण्यासाठी तो आपल्या लावण्याचा पिसारा फुलवून नाचू लागतो. ढगांशी असलेले त्याचे हे नाते पाहून मग नकळत आपल्याही मनी मोर नाचू लागतो. पंचवटीतील मेरी परिसरात आजही दाट झाडी असून, हा परिसर पावसाळ्यात मोरांसाठी जणू काही आनंदवन होऊन गेला आहे. रविवारी सकाळी येथे टिपलेले हे सुखद छायाचित्र.

बातम्या आणखी आहेत...