आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी लिटरचेर फेस्‍टीव्‍हल: साहित्य, कला, क्रीडा विविध कार्यक्रमांतील नानाविध मुद्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’चा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केवळ साहित्यमंथनच हाेते असे नाही तर त्यातील परिसंवादात कधी कुणाला चिमटे, कधी हास्यकल्लाेळ, कधी गंभीरता, तर कधी एक्स्प्रेशन्सचा माहाेलही बघावयास मिळत हाेता. कधी साहित्यिक, कलाकार, मान्यवरांसाेबत सेल्फी काढणारे, तर कधी कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद देणारे नाशिककर रसिक फेस्टिव्हलमध्ये रंगत अाणत हाेते. साहित्य, कला, क्रीडा, कलेच्या विविध कार्यक्रमांतील या नानाविध मुद्रा...
बातम्या आणखी आहेत...