आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - सिंग्नल देत असलेल्‍या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ड्यूटी असताना सिंग्‍नल देत असलेल्‍या एका वाहतूक पोलिसाला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने चिरडले. नानाभाऊ बागूल असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉंइट येथे घडली.
नेमके काय झाले ?
> शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी बागुल हे मुंबई-आग्रा महामार्गावर ड्यूटीवर होते.
> दरम्‍यान, या रस्‍त्‍याने जाणाऱ्या एका कंटनेर चालकाला ते दिसले नाही.
> या कंटेनरची त्‍यांना जोरदार धडक लागली.
> यात बागूल यांचा घटनास्‍थळावर मृत्‍यू झाला.
बातम्या आणखी आहेत...