आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेकडून अाज, उद्या ५४ गाड्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - इटारसीतील सिग्नल केबिनला लागलेल्या अागीमुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दहाव्या दिवशी तशीच हाेती. त्यातच २७ जूनच्या ३३ २८ जूनच्या २१ गाड्या रद्द करण्यात अाल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडणार अाहे. २७ जूनच्या रद्द गाड्या अशा- जबलपूरस्पेशल, गाेरखपूर, छपरा, फैजाबाद, वाराणसी, कामायनी, अमरावती-जबलपूर, जबलपूर गरीबरथ, हावडा, एलटीटी-गाेरखपूर (अप-डाऊन), रांची, साईनगर-शिर्डी-काल्का, भुसावळ-इटारसी पॅसेंजर, भुसावळ-अलाहाबाद पॅसेंजर, नागपूर- इटारसी पॅसेंजर, नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस, गाेरखपूर-सीएसटी स्पेशल, छपरा-एलटीटी, वाराणसी-एलटीटी, महानगरी, राजेंद्रनगर, जबलपूर-अमरावती, अाग्रा-एलटीटी, वाराणसी-एलटीटी, अलाहाबाद-एलटीटी, हावडा, पुष्पक, बरेली, रक्साैल-जनसदरन, इटारसी-भुसावळ, कांती-भुसावळ, इटारसी-नागपूर पॅसेंजर.

२८ जूनच्या रद्द गाड्या- सीएसटी-गाेरखपूर स्पेशल, अमृतसर, पुणे-जम्मूतावी झेलम, महानगरी, अमरावती-जबलपूर, एलटीटी-वाराणसी, पुष्पक, एलटीटी-राजेंद्रनगर, भुसावळ-इटारसी पॅसेंजर, भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस, फैजाबाद- एलटीटी, राजेंद्रनगर-एलटीटी, जबलपूर-अमरावती, भुसावळ-एलटीटी, गाेरखपूर-एलटीटी, इटारसी-भुसावळ पॅसेंजर, कांती-भुसावळ पॅसेंजर, इटारसी-नागपूर पॅसेंजर
बातम्या आणखी आहेत...