आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, रस्ते जलमय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसामुळे नाशिकमधील रस्ते जलमय झाले होते. - Divya Marathi
पावसामुळे नाशिकमधील रस्ते जलमय झाले होते.
नाशिक- शहरात दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली असून रस्त जलमय झाले आहेत. ऐन शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळीच हा पाऊस आला. काही विद्यार्थी या अचानक आलेल्या पावसाने चिंब भिजून गेले होते. शहराच्या सखल भागात या पावसाने पाणी साचले होते.
बातम्या आणखी आहेत...