आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवारावर शिव्या संवाद: रावसाहेब दानवेंना पुन्हा आठवले साले; तर भाजप उपाध्यक्षांकडून लाखोली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी आपल्या 4 मिनिटांच्या भाषणात आणखी एकदा साले शब्दाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी स्वपक्षीय नेत्यांसाठी हा शब्द वापरला आहे. शेतकरी शिवार संवाद यात्रेत एका सभेला संबोधित करताना त्यांनी 4 मिनिटांचे भाषण केले. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांनीही मेळाव्यात मुक्ताफळे उधळली. तूर उत्पादक शेतकऱ्यांबाबत दानवेच्या अवमानकारक वाक्याच्या समर्थन करण्यासाठी भर सभेत स्थानिक शिव्यांची लाखोळी वाहिली. त्यांनी भाषणात अपशब्द वापरले आहेत.
 
काळे झेंडे दाखवून निषेध
या दरम्यान, डामरखेड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दानवेंना काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला.
 
पुढील स्लाईडवर पाहा VIDEO... काय म्हणाले दानवे...
 
बातम्या आणखी आहेत...