आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतर विजय पांढरे राजकारणाच्या आखाड्यात, \'नाशिक लोकसभा लढविणार!\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासनकर्त्यांमध्ये ज्या भ्रष्ट वृत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या विरोधात चांगल्या वृत्ती एकत्र येणे गरजेचे असून तेच काम 'आप' करत आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे व्यक्ती आणि संघटनांना एकत्रीत करून भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याचे महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमीचे (मेटा) निवृत्त अभियंता विजय पांढरे म्हणाले.
'आप'च्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांच्या उपस्थितीत पांढरे यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांना निवृत्त होऊन एकच दिवस (30 नोव्हेंबर) झाला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, निवृत्तीनंतर काय-काय करणार विजय पांढरे