आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अवघे नाशिक गेले खड्डय़ांत; सहा महिन्यांतच लागली ‘वाट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनाचे पितळ पुन्हा एकदा उघड झाले आहे. जवळपास सर्वच भागातील रस्त्यांची चाळणी झाली आहे.

ठेकेदार, महापालिका आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यात ‘साटेलोटे’ असल्याने रस्ते खड्डय़ांत गेले आहेत. एकीकडे नेत्यांच्या घरासमोरील रस्ते चकचकीत आणि इतर रस्त्यांची अवस्था मात्र बिकट आहे.