आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीत 40 हजारांचा ऐवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बंद घराचे कुलूप तोडून सुमारे चाळीस हजारांचा ऐवज चोरी करण्यात आला. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. सचिन पाटील (रा. पंपिंगस्टेशनरोड) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 40 हजारांचा ऐवज चोरी करण्यात आला. गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.