आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanatan Sanstha Uses Hypnosis To Create Human Bombs, Says Shyam Manav

सनातनचे पुढचे टार्गेट मीच; प्रा.श्याम मानव यांचे खळबळजनक वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जे.बी. आठवले हे संमोहन शास्त्राचा दुरुपयोग करीत आहेत. समीर गायकवाड हा संमोहित असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सनातनच्या आश्रमांची चौकशी केल्यास पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. सनातन संस्था त्यांच्या साधकांमध्ये विष पेरण्याचे काम करीत असून त्यांचे पुढचे टार्गेट मीच असल्याचे खळबळजनक वक्तव्य अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत केले.

सनातन संस्थेच्या साधकांमध्ये राजकारण, पोलिस, न्याय व्यवस्था हे सर्व दुर्जन असल्याचे बिंबवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कृत्य हे खुनासारखे नसून आपण ईश्वरी राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पवित्र कार्य केल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. सनातन प्रभातच्या माध्यमातून विद्यापीठातून शिक्षण घेण्याची सुविधा असेल. प्रशिक्षणाव्यतिरिक्त विविध विषयांमध्ये मुलींना पदवी प्राप्त करता यावी यासाठी राज्यातील विद्यापीठांशीही बोलणी सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यानकोणालाही अन्यत्र रोजगाराची संधी उपलब्ध झाली, तरी त्या विद्यार्थिनीच्या शैक्षणिक सत्रात खंड पडणार नाही.

ग्रेडेशन पद्धतीनुसार संबंधित विद्यार्थिनी विद्यापीठातून पदवी घेण्यास पात्र असतील, अशा शैक्षणिक ग्रेडेशनवर राज्य सरकार विद्यापीठांशी बोलणी करत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

राज्यात मुलींना मोफत प्रशिक्षण
राज्यातील मुंबई, पुणे आणि अमरावती येथे मुलींना प्रशिक्षण देणारे केंद्र राहणार आहे. या ठिकाणीच प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. सामंजस्य करार झाल्यानंतर लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.