आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: चला सापुताराच्या सहलीला.. पर्यटकांना ‘रोप वे’चे मुख्य आकर्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेले सापुतरा पर्यटन स्थळ सध्या पर्यटकांनी बहरले आहे. मागील महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे या ठिकाणचे सर्व धबधबे कोसळत असून, या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दोन्ही राज्यांतील पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

डांग जिल्हय़ातील सह्याद्री पर्वतरांगांवर वसलेले सापुतारा हे गुजरातमधील एकमेव हिलस्टेशन आहे. गुजरातमध्ये असले तरी महाराष्ट्राच्या सीमेपासून केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असल्याने राज्यातील पर्यटक मोठय़ा संख्येने जातात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सापुतार्‍यातील कोसळणारे धबधबे आणि निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरण....