आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarpamitra Saves Snake Caught In Metal Ring Of Toilet

स्‍वच्‍छतागृहाच्‍या जाळीत अडकली धामण, सर्पमित्राने दिले जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड । देवळाली कॅम्पच्या रुसी इराणी बंगल्याच्या स्वच्छतागृहाच्या जाळीत अडकलेल्या धामणीला सर्पमित्र शाहीद शेख याने जीवदान दिले. सुनील मकवान या वेल्डरच्या मदतीने जाळी कापून या सापाला बाहेर काढले. मात्र कॅन्टोन्मेन्ट हॉस्पीटलमध्ये धामणला उपचारार्थ नेले असता त्यांनी नकार दिला. डेरी फार्मच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉ. कुलदीप ढिल्लोन यांनी तात्काळ उपचार करून धामणीला जीवदान दिले.

पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा कसे वाचविले या मोठ्या सापाला....