आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लाउड वापरताय? सावधान.. मोबाइल डाटा होतोय लीक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सोशल मीडिया अगदी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला अाहे. संपर्क, संदेशवहनासाठी ते ज्याप्रमाणे वरदान ठरते, तसेच त्याचा दुरुपयोगही समाेर येत अाहे.
अगदी जीवलग अाणि खासगी बाब असलेला स्मार्ट फाेन जर इंटरनेटद्वारे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अाणि इ-मेल अकाउंटशी संलग्न (सिंक्राेनाइज्ड) केलेला असेल, तर हेच तंत्रज्ञान व्यक्तिगत जीवनही नकळत ग्लाेबल करू शकते त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे अायुष्य कसे धाेक्यात येऊ शकते, हे नुकत्याच एका मराठी अभिनेत्रीबाबत घडलेल्या घटनेने निदर्शनास अालेय.
या अभिनेत्रीने सेल्फी म्हणून काढली अाहेत, असा दावा करत तिची अश्लील छायाचित्रे वाऱ्यासारखी व्हॉट्सअॅपसह तमाम साेशल मीडियावर पसरली अाहेत. ती छायाचित्रे नक्की तिचीच आहेत की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात असली, तरी अशा प्रसंगांना कोणालाही सामाेरे जावे लागू शकते, हे नक्की. आपल्या रोजच्या वापरात असलेली काही अनधिकृत माेबाइल अॅप्लिकेशन्स सिंक्राेनाइज्ड केल्यास आपला अगदी खासगी डाटाही सर्व्हरवर सेव्ह करून ठेवतात. त्याला सर्वस्वी वापरकर्त्याचा निष्काळजीपणाच जबाबदार असताे हे या अभिनेत्रीच्या अनुभवातून स्पष्ट हाेत अाहे.
अाधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना त्याचा वापर करण्यापूर्वी दिसणाऱ्या अटींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो अाणि माेबाइलमधील माहिती, संपर्क क्रमांक, छायाचित्रे सर्व्हरवर अापाेअाप अपलाेड हाेतात. त्यातून महत्त्वाची, गाेपनीय माहिती लीक हाेण्याची शक्यता सर्वाधिक असते. असे प्रकार राेखण्यासाठी धारकाने मोबाइलमध्ये सेव्ह केलेला कुठलाही डाटा कोणत्या सर्व्हरशी सिंक्रोनाइज्ड नाही ना याची खात्री बाळगणे अतिशय गरजेचे आहे.
काैल दिला अाहे. त्यामुळे जनतेची विकासात्मक कामे करून दाखविली पाहिजे. वारंवार विसंवाद घडता कामा नये, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

राजकीयअस्पृश्यता नाही शरदपवार यांच्या बारामतीमध्ये १४ फेब्रुवारीला हाेणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र माेदी उपस्थित राहणार अाहेत. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी असा काेणताही पक्ष असाे, त्यांच्याशी असलेले मतभेद हे राजकीय अाहेत. िवकासाचा एखादा प्रकल्प त्यांच्या मतदारसंघात हाेत असेल, तर पंतप्रधान या नात्याने माेदींनी त्या कार्यक्रमाला जाणे गैर नाही. तशी राजकीय अस्पृश्यता कधीही नव्हती, अाणि ती मानण्याची परंपराही नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
अाघाडीसरकारमुळे विलंब कंुभमेळ्याचीकामे वेळेत हाेत नसून साधू-महंतांनी सरकारला शाप दिला अाहे, हे निदर्शनास अाणून देताच फडणवीस यांनी अाघाडी सरकारवर टीकेची झाेड उठविली. िनयाेजन कामास सुरुवात तीन वर्षांपूर्वीच व्हायला हवी हाेती. अाम्हाला मिळालेला अवधी कमी अाहे, तरी पूर्ण हाेतील. साधू-महंतांशीही चर्चा सुरू असून, चांगल्या साेयीसुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी िदली.
वापरकर्त्याचा निष्काळजीपणाच जबाबदार असताे हे या अभिनेत्रीच्या अनुभवातून स्पष्ट हाेत अाहे. अाधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना त्याचा वापर करण्यापूर्वी िदसणाऱ्या अटींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो अाणि माेबाइलमधील माहिती, संपर्क क्रमांक, छायाचित्रे सर्व्हरवर अापाेअाप अपलाेड हाेतात. त्यातून महत्त्वाची, गाेपनीय माहिती लीक हाेण्याची शक्यता सर्वाधिक असते. असे प्रकार राेखण्यासाठी धारकाने मोबाइलमध्ये सेव्ह केलेला कुठलाही डाटा कोणत्या सर्व्हरशी सिंक्रोनाइज्ड नाही ना याची खात्री बाळगणे अतिशय गरजेचे आहे.
हे नियम लक्षात ठेवा...
महत्त्वाची, व्यक्तिगत माहिती (डाटा) सेव्ह करण्यासाठी शक्यतो क्लाउडसारख्या पर्यायांचा वापर करू नये. अशाने तो ग्लोबल होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या आसपास घडणाऱ्या घटना जितक्या वेगाने इंटरनेटच्या जगतात पसरतात, तितक्याच वेगात त्या वैयक्तिक आयुश्य उद‌्ध्वस्त करू शकतात. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याचे पर्याय आपल्याच हातात असतात. माेबाइलमध्ये काेणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड करताना त्याच्या अटी पूर्ण वाचाव्यात. अॅप्लिकेशन आपला डाटा कॉपी करताना आपली पूर्वानुमती मागते, ताे पर्याय निवडावा. त्यामुळे काेणती माहिती सर्व्हरवर टाकावी, काेणती नाही, हे अापण ठरवू शकतो.
या गोष्‍टी टाळाव्‍यात-
तुमची खासगी महिती शक्यतो क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करू नका.
काेणत्याही अॅप्लिकेशनने फोटो िसंक्राेनाइज्ड केलेत का, हे तपासात
स्टाेअरवरील अधिकृत अॅप्लिकेशन्सच डाउनलोड करावीत.
फाेनचा अाॅटाे सिंक्राेनाइज्ड अाॅप्शन शक्यताे बंदच ठेवावा.
गुगलसारख्या युनिव्हर्सल ड्राइव्हवर डाटा सेव्ह करताना सतर्कता.
शक्यतो फोटो क्लाउडवर नसावेत, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
अँड्राॅइडवरील फोटो शेअरिंगचे अॅप्स वापरताना काळजी घ्या.