आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Prashant Butda Selecteion Ad An Vice President Of Commercial Bank, Divya Marathi

व्यापारी बँकेच्या उपाध्यक्षपदी डॉ. प्रशांत भुतडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या उपाध्यक्षपदी डॉ. प्रशांत भुतडा यांची अविरोध निवड झाली. अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात निवडणूक पार पडली. उपाध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अविरोध निवड जाहीर करण्यात आली. माजी उपाध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. डॉ. डी. जी. पेखळे, मनोहर कोरडे, र्शीराम गायकवाड, भाऊसाहेब पाळदे, जगन्नाथ आगळे उपस्थित होते