आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम न करणे हे मोदींचे वैशिष्ट्य: अखिलेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया- काम न करणे हीच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची खरी खासियत आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी बलिया येथे झालेल्या जाहीर सभेत केली. ते आमच्या रस्त्यावरून गेले तर आम्हालाच मतदान करतील. आम्ही काम करून दाखवतो. 
 
पंतप्रधान फक्त “मन की बात’ करतात. नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या नोटांचा हिशेब पंतप्रधानांनी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाने केलेल्या कामाची यादी देण्यास आम्ही तयार आहोत. मग मोदी सरकार त्यांच्या ३ वर्षांच्या कामाचा अहवाल देईल काय? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, मोदी कामाचे कधी बोलतील. त्यांचा स्वत:चा सूट ही कोणाची नक्कल आहे? हे सांगू शकतील काय?  
बातम्या आणखी आहेत...