आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या 5 रणरागिणी आझाद मैदानावर कडाडल्या... मुंबईतील माेर्चात केले परखड भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘कोपर्डीतील आमच्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या’, ‘मराठा आरक्षण लागू करा’, ‘शेतीला हमीभाव द्या’, ‘शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करा’, यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. ९) मुंबईत काढलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात जिल्ह्यातील पाच रणरागिणींनी परखड विचार मांडले.
 
सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढील अांदाेलन मूक नव्हे तर वेगळ्या स्वरूपाचे असेल, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. 
 
पुढील स्लाइवर वाचा,  मराठा क्रांती मूक मोर्चात पाच रणरागिणींनी मांडलेले विचार... आणि पाहा हाती भगवे झेंडे घेत नाशिकहून निघालेले ‘लाख मराठे’... 
 
बातम्या आणखी आहेत...