आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SRPF Jawan Held For Making Obscene Gestures At Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनीशी अश्लिल हावभाव; एसआरपीएफच्या जवानाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विद्यार्थिनीशी अश्लिल हावभाव केल्याने राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवनाला अटक करण्यात आली. भूषण फुलपगारे (वय- 29) असे या जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित विद्यार्थिनीही धुळे जिल्ह्यातील आहे. देवपूर परिसरात असलेल्या वसतीगृहात ही तरुणी राहते. भूषण फुलपगारे याने अश्लिल हावभाव करून तिचा विनयभंग केला आहे. भादंवि कलम 509 नुसार फुलपगारे याला अटक करण्यात आली आहे.

वसतीगृह अधिक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपी भूषण फुलपगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.